कोरोनामुळं लंग्स डॅमेज झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्याच हिरड्यांमधील #stemcell उपयोगी असल्याचे संशोधन सावित्रीबाई फुले #पुणे विद्यापीठातील #IBB च्या शास्रज्ञानी केले आहे. विशेष म्हणजे उंदरांवरील चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. #COVID19#Punepic.twitter.com/X6qRhpxec2